A marathi poem about how a friendship moves from a non-FB to the FB era
तो म्हणाला कि बरेच दिवसात दिसला नाहीस , मी म्हटलं अरे मी इथे इतका दूर दिसणार कसा?
तो म्हणाला अरे तसं नाही रे , बरेच दिवस FB वर नाही दिसलास
मी म्हटलं FB वर दिसतात ते फ़क़्त status रे .. तू आणि मी तिथे कधीच नसतो
कितीही chat केला तरी संवाद त्यात कुठे घडतो?
photos upload होतात रे पण आठवणी download होत नाहीत
Friends लिस्ट मध्ये असलेली माणसं नेहेमीच मनात घर करून राहत नाहीत
तो म्हणाला अरे असं कसं म्हणतोस, इतक्या वर्षांच्या मैत्रीला friend list मध्ये कुठे शोधतोस?
अरे नाका सुटला असेल आपला पण skype अजून फ्री आहे
तुझी मारायला मी तिथे नसेल, पण तुझ्या FB wall वर comments माझ्याच आहेत.
सांग बरं chat वर आपण असं वेगळं काय बोलतो? काय ते फक्त मराठी शिव्या english मध्ये देतो 🙂
माझा काही लोचा झाला तर अजूनही मला number तुझाच आठवतो आणि आज हि माझ्या bday ला पहिला phone तुझाच येतो,
आपण दोघे एकाच गावात नसलो म्हणून दुखी: नको होवू मीत्रा, मनानी आपण जवळ आहोत
उद्या FB ची सगळी friend ‘s list नसली तरी बेहत्तर , आपण दोघे एकमेकांसाठी कायमचे आहोत 🙂
This poem is about the horrible incidence that took place in Delhi and how we as a nation have reacted to it. This poem tries to showcase how we are reacting and how we can react.
ये कविता है दिल्ली मैं दिसम्बर २०१२ मैं घटी घटना और उसपर हमारी प्रतिकियाओं पर … हम बगावत कैसे कर रहे है और हम कैसे कर सकते है ये कहेने की एक कोशिश ….
चलो आज थोड़ी बगावत करते है
कोई एक फेसबुक स्टेटस हम भी शेयर करते है
किसी नेता को भी आज हम थोड़ी गलियां देते है
थोड़ी और हिम्मत हुई तो कही जा के मोमबत्तियां जलाते है
चलो आज थोड़ी बगावत करते है
हम भी फोटोशोप मैं कोई फोटो बना के शेयर करते है
कोई विडियो ढूंड के उस पे कमेंट करते है
थोड़ी और हिम्मत हुई तो किसी रैली मैं शामिल हो जाते है
चलो आज थोड़ी बगावत करते है
हम भी किसी चीज़ की शपथ लेते है
कोई पिटीशन ढूंड के उसे support करते है
और थोड़ी और हिम्मत हुई तो थोडी नारेबाजी हम भी कर लेते है
चलो आज थोड़ी और बगावत करते है
खुद को भी जरा हम आईने मैं देखते है
खुद से ही थोडा बदलाव हम शुरू करते है
और थोड़ी और हिम्मत हुई तो वक़्त आने पर हिम्मत भी दिखाते है