लहानपणची तहान 4 lines about how we lose the innocence of childhood as we grow old लहानपणची तहान, मोठेपणी हरपून जाते आणि महान बनता बनता सारी निरागसता करपून जाते खळखळती नदी कुठेतरी गोठून जाते आणि खंत फ़क़्त तेवढी मनात साठून राहते Surendra Phatak Share this:TwitterFacebookLike this:Like Loading... Related