पाउस आणि बर्फ पाउस पडल्याचा आवाज येतो, बर्फ पडल्याचा येत नाही!! भावना एकदा गोठून गेल्या कि संवाद तिथे होत नाही!! सुरेंद्र जानेवारी २०१२ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Like Loading... Related