मी फेसबुक वर कविता टाकली , आणि ती तू लाईक केली
माझी colour दुनिया मित्रा, तू एका मिनिटात black & white केली
तश्या बऱ्याच comments आल्या, त्यात तुझी पण आली
आणि कविता फ़क़्त तुलाच कळली अस काहीतरी सांगून गेली
पुढे पुढे धावणारी माझी पाऊलं , रेंगाळून काही क्षण मागे वळली
आणि फेसबुक ची अख्खी timeline मित्रा, एका क्षणात डोळ्यापुढे तरळली
Surendra
Sept 2012