माझ्यासाठी मला आणि तुझ्यासाठी तुला

माझ्यासाठी मला आणि तुझ्यासाठी तुला, थोडं बदलायला हवं
आणि आपल्या कवितेच यमक आता, हळूहळू जुळवायला हवं

लपंडावाच्या या खेळात मी तुला शोधायला हवं
आणि आपल्या दोघांवर राज्य देवून सगळ्यांनी कुठेतरी दूर लपून जावं

सुरेंद्र
डिसेंबर २०१२

Leave a comment